
अभिनेत्री करीना कपूर हिने इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

करीना हिचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसासाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. करीना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

करीना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असते.

करीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी असते.