
अभिनेत्री करिश्मा कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमधील अभिनेत्रीचा सिंपल लूक चाहत्यांना आवडला आहे.

अभिनेत्रीने जांभळ्या साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीचा हा सिंपल लूक तुम्ही देखील दिवाळीत फॉलो करु शकता.

करिश्मा हिने 90 च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री कायम चर्चेत असते.

करिश्मा कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.