
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा अंदाज आवडला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

यावेळी करिश्मा हिचा रॉयल अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. करिश्मा तिच्या दोन मुलांसोबत रॉयल आयुष्य जगते.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो कायम व्हायरल होत असतात.

करिश्मा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. तिच्या फॅशन सेन्सची देखील चर्चा रंगलेली असते.