करिश्मा कपूर हिचा रॉयल अंदाज, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर खिळल्या अनेकांच्या नजरा

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा अंदाज आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 12, 2024 | 2:42 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने स्वतःचे काही नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने स्वतःचे काही नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

2 / 5

यावेळी करिश्मा हिचा रॉयल अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. करिश्मा तिच्या दोन मुलांसोबत रॉयल आयुष्य जगते.

3 / 5

अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

4 / 5

अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही फोटोंमध्ये अभिनेत्री पोज देताना दिसत आहे.

5 / 5

करिश्मा कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चर्चेत असते. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us