
अभिनेत्री कतरिना कैफ हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता अभिनेत्री तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखली चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

आता कतरिना तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुललं आहे. कतरिना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 41 व्या वर्षी देखील कतरिना हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. वेग-वेगळ्या लूकमध्ये अभिनेत्री फोटो पोस्ट करत असते.

अभिनेता विक्की कौशल याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. नवऱ्यासोबत देखील अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कतरिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.