
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने साध्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहे. पण साध्या लूकमध्ये देखील सोनाली बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

सोनालीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडिया तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सोनाली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.