‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो पोहून म्हणाल…

अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील माधुरीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 20, 2024 | 3:05 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

माधुरी हिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

4 / 5

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते.

5 / 5

ज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us