
अभिनेत्री मौनी रॉय हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

काळ्या ड्रेसमधील अभिनेत्रीच्या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मौनी रॉय कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीचा हा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांची लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव केला आहे.

मौनी रॉय कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.