
अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील नोरा हिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसते.

अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे.

नोराने आपल्या डान्स आणि घायाळ अदांनी चाहत्यांना थक्क केलं. सध्या नोरा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.