पारंपरिक लूकमध्ये प्रिती झिंटाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

| Updated on: Aug 29, 2024 | 3:16 PM
1 / 5
अभिनेत्री प्रिती झिंटा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

प्रितीने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5

पारंपरिक लूकमध्ये प्रितीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. प्रिती फक्त पारंपरिक लूकमध्येच नाही तर, वेस्टर्न लूकमध्ये देखील बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते.

5 / 5

प्रिती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रितीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता अभिनेत्री परदेशात कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us