
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आज बॉलिवूड पासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

आता देखील अभिनेत्री पारंपरिक लूकवर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील रवीना चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. पारंपरिक ड्रेसमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं.

अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे. आता देखील अभिनेत्री चर्चेत असते.

आज रवीना फार कमी सिनेमांमध्ये झळकत असली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर रवीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.