वयाच्या 49 व्या वर्षीही कमी नाही झालं रवीनाचं सौंदर्य, काळ्या ड्रेसमध्ये दिलखेच अदा

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आज बॉलिवूड पासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

| Updated on: Aug 18, 2024 | 3:54 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते.

3 / 5

आता रवीना हिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

4 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील रवीना चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. वेस्टर्न आणि पारंपरिक ड्रेसमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं.

5 / 5

आज रवीना फार कमी सिनेमांमध्ये झळकत असली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर रवीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us