रवीना टंडनच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या नजरा, आजही अभिनेत्री चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःचे काही स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. रवीना आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Oct 23, 2024 | 2:53 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

2 / 5

आता देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. रवीना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडतो.

4 / 5

अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आजही तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

5 / 5

सोशल मीडियावर रवीना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us