गुलाबी ड्रेसमध्ये रवीनाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Nov 15, 2024 | 2:29 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

रवीना टंडन हिने गुलाबी ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

3 / 5

गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते.

5 / 5

सोशल मीडियावर रवीना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us