साडीत रवीना टंडन हिचा हटके लूक, तुम्हीही करु शकता फॉलो…

कोणत्या कर्याक्रमात कसं तयार होऊन जायचं असा प्रश्न कायम महिलांच्या पडलेला असतो. अशात महिला त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींचा एखादा लूक फॉलो करतात. सध्या अभिनेत्री रवीना टंडन हिचा नवीन लूक चर्चेत आहे.

| Updated on: Apr 01, 2024 | 3:57 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्री रवीना टंडन गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

2 / 5

रवीना टंडन हिचा फॉशन सेन्स फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे तुम्ही देखील अभिनेत्रीचा साडीतील साधा लूक कार्यक्रमात करु शकता..

3 / 5

वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. सध्या सर्वत्र फक्त आणि अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

4 / 5

आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडमध्ये पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

5 / 5

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us