
सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री संजीदा शेख आहे.

संजीदा शेख हिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचे साडीतील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासू अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिमुळे अभिनेत्री चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री संजीदा शेख हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.

सीरिजमध्ये वहीदा भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीदा शेख हिने ‘नजरिया की मारी’ गाण्यावर मुजरा करत चाहत्यांना घायाळ केलं. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

साडीत संजीदा शेख हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.