AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडस्ट्रीतून सतत होणारी शारीरिक संबंधांची मागणी… अशी झालेली अवस्था… घेतलेला मोठा निर्णय

अभिनेत्रीने शारीरिक संबंधांना होकार द्यावा म्हणून थेट आईकडे.... इंडस्ट्रीतून सतत होणाऱ्या शारीरिक संबंधांच्या मागणीला त्रासलेल्या अभिनेत्रीने घेतलेला मोठा निर्णय... आज अभिनेत्रीच्या आयुष्यात झालेत मोठे बदल...

इंडस्ट्रीतून सतत होणारी शारीरिक संबंधांची मागणी... अशी झालेली अवस्था... घेतलेला मोठा निर्णय
Kani Kusruti
| Updated on: Feb 07, 2026 | 10:02 AM
Share

झगमगत्या विश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी अभिनेत्रींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. सिनेविश्वात कौटुंबिक पार्श्वभूमी नसणाऱ्या अभिनेत्रींसाठी फार कठीण असतं. काम देण्याच्या बहाण्याने होणारी अभिनेत्रींची फसवणूक… कास्टिंग काऊच… हे सर्व काळे प्रकार पडद्याच्या मागे घडत असतात. पूर्वी अभिनेत्री त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटना कधीच सांगत नव्हत्या. पण आता अभिनेत्री समोर येत त्यांना आलेला वाईट अनुभव सांगतात. एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील असंच काही झाल आहे. अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर सतत होणाऱ्या शारीरिक संबंधांच्या मागणीला कंटाळून अभिनेत्री मोठा निर्णय घेतला. पण आता अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली.

पण आता अभिनेत्री कोणत्या वादग्रस्त कारणामुळे नाही तर, सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच ‘अस्सी‘ सिनेमाता ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू हिने वकील महिलेची भूमिका साकरली आहे तर, प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री कानी कुश्रुती हिने बलात्कार पीडितेची भूमिका साकारली आहे. बलात्कार झाल्यानंतर न्यायासाठी तिची खडतर लढाई… यावर सिनेमाची कथा आधारित आहे. सिनेमात 20 फेब्रुवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

कानी हिने किलर सूप, ओके कंप्यूटर, महारानी, पोचर या सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. कानी हिने 2019 मध्ये एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता. अभिनेत्रीने मल्याळम सिनेविश्वावर गंभीर आरोप केले होते. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अभिनेत्री इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, दिग्दर्शकांकडून होणाऱ्या सतत शारीरिक संबंधांच्या मागणीनंतर कानी इतकी त्रासली होती की, तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. शारीरिक संबंधांसाठी कानी हिने होकार द्यावा म्हणून दिग्दर्शक अभिनेत्रीच्या आईल समज घालण्यासाठी सांगत होते… अशात सिनेमा सोडून कानी पुन्हा रंगमंचाकडे वळली…. पण पैसे कमी मिळत असल्यामुळे तिचा खर्च भागत नव्हता… पण #MeToo मोहिमेनंतर अभिनेत्रीने पुन्हा मोठ्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. #MeToo मोहिमेनंतर, अभिनेत्रीने आशा व्यक्त केली होती की मल्याळम इंडस्ट्रीमध्ये महिलांसाठी बदल होईल.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.