
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सारा कायम पारंपरिक आणि वेस्टर्नलूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

पण आता साराने हटके अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सारा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सारा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साराने कमी कालावधीत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

करिअरसोबतच सारा तिच्या लाईफ स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. सारा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.