
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

काळ्या सूटमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्या पासून सोनाक्षी खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे.

सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

सोशल मीडियावर सोनाक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.