सिंपल लूकमध्ये सोनाली बेंद्रे चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनालीचा नवीन लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र सोनालीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Dec 01, 2024 | 2:39 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर डेनिममध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडला आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर डेनिममध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडला आहे.

2 / 5

सिंपल लूकमध्ये सोनाली चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. याच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे प्रत्येक लूक अवडतात.

4 / 5

आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोनाली कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा सोनालीने दमदार अभिनय करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

5 / 5

सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाली चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us