
अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने वेस्टर्न लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये सोनाली बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

सोनालीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

वाईन रंगाच्या क्लासी ड्रेसमध्ये सोनालीने फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.