
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या पोस्ट पाहायला मिळतात. बॉलिवूड सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतात. या फोटोतल्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू... तापसी पन्नूने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये तापसी पन्नू... तिचा अभिनय जसा प्रेक्षकांना आवडतो. तसंच तापसीच्या पोस्टचीही चर्चा होते.

क्या उम्र थी क्या समां था... क्या ज़माना था..., असं म्हणत तापसीने हा खास फोटो शेअर केला होता. लाल रंगाच्या साडीतील तापसीचा हा लूक...

तापसीचा हा सुपर क्लासी लूक... एकीकडे वेस्टर्न आऊटफिटमधील तापसीचा लूक... तर साडीतील तापसीचा खास फोटो...