
अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या 'स्त्री' सिनेमातील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने सिनेमात आयटम सॉग्न देखील केलं आहे.

पण सध्या तमन्ना नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

शॉर्ट ड्रेसमध्ये तमन्नाने फोटो पोस्ट केले आहेत. तमन्ना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

अभिनेत्रीच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया हिच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे.

तमन्ना भाटिया कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिनेत्रीच्या हटके अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.