नॅशनल क्रश तृप्ती साडीत देते चाहत्यांना फॅशन गोल्स, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री तृप्ती डिमरी आता बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करत आहे. अभिनेत्रीचे अनेक सिनेमे लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण आता तृप्तीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
1 / 5

अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने काही फोटो पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
2 / 5

सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या हटके लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखली अवाक् व्हाल
3 / 5

तृप्ती डिमरी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
4 / 5

साडीत तृप्तीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
5 / 5

सोशल मीडियावर तृप्ती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स, कमेंटचा वर्षाव करत असतात.
Follow Us