Nora Fatehi | लाल रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा सुंदर लूक, पाहा फोटो…

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे नाव आल्याने तिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. इतकेच नव्हे तर चाैकशीसाठी दिल्ली पोलिसांकडून नोराला बोलवण्यात आले होते.

| Updated on: Oct 13, 2022 | 7:00 AM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक चर्चेचे नाव म्हणजे नोरा फतेही. गेल्या काही दिवसांपासून नोरा प्रचंड चर्चेत आलीये. मात्र, नोराच्या अडचणींमध्ये वाढ झालीये.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक चर्चेचे नाव म्हणजे नोरा फतेही. गेल्या काही दिवसांपासून नोरा प्रचंड चर्चेत आलीये. मात्र, नोराच्या अडचणींमध्ये वाढ झालीये.

2 / 5

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे नाव आल्याने तिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. इतकेच नव्हे तर चाैकशीसाठी दिल्ली पोलिसांकडून नोराला बोलवण्यात आले होते.

3 / 5

सुकेश चंद्रशेखरने नोराला महागडे काही गिफ्ट दिले होते. नोराचे नाव सुकेश चंद्रशेअरच्या केसमध्ये आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.

4 / 5

नोराच्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू असताना देखील नोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून नवनवीन फोटोशूटचे फोटो नोराचे व्हायरल होत आहेत.

5 / 5

नोरा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच नोराने एक फोटोशूट केले असून त्यामध्ये नोराचा लूक जबरदस्त दिसतोय. लाल रंगाचा ड्रेसमध्ये नोराने हे फोटोशूट केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us