
अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक हे आपल्यामध्ये नाहीयेत, त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. अगोदर एक अभिनेते म्हणून त्यांनी स्क्रीनवर धमाल केली आणि मग त्यांनी चित्रपट दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली.

सतत चित्रपट फ्लाॅप जात असल्याने एक काळ सतीश कौशिक यांच्या आयुष्यात असा आला की, त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. यावेळी बोनी कपूर हे देखील कर्ज बाजारी झाले होते. बोनी कपूर यांची माफी सतीश कौशिक यांनी मागितली.

satish kaushik

