
आपल्या सुंदर लूक आणि जबरदस्त फॅशन सेन्सनं सोशल मीडियावर दहशत निर्माण करणार्या हीना खाननं तिच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हीनानं लाल लखनवी शराराला किलर स्टाईलमध्ये ऑक्सिडाईड ज्वेलरी आणि बोल्ड रेड लिपशेडसोबत कॅरी केलं होतं. हीनाचा हा लुक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असलेल्या आमनाचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.

आमना शरीफनं वेस्टर्न आणि इंडियन कपड्यांमधील तिच्या लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आणि आता ईदच्या निमित्तानं आमना देसी गर्ल चाहत्यांसमोर आली आहे.

या निमित्ताने तिने पर्पल फ्लोरल अनारकली सूटची निवड केली. सोबतच तिनं सिल्व्हर चोकर नेकपीस कॅरी केला होता. आमनाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

आमना आणि हीना दोघींचेही फॉलोअर्स मोठ्या संख्येनं आहेत, फॅन्सना फक्त त्यांची फॅशन सेन्स आणि त्यांचे लुकच आवडत नाहीत तर चाहते त्यांना फॉलोही करतात.