Photo : यंदाच्या वर्षी मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘हे’ चित्रपट येणार भेटीला

या वर्षात मिळणार मनोरंजनाची मेजवानी. (Entertainment feast this year,amazing movies to come)

| Updated on: Feb 24, 2021 | 2:15 PM
गंगुबाई काठियावाडी : बॉलिवूडमधील लाडकी अभिनेत्री आणि आपल्या अभिनयानं सर्वांच्या भुवया उंचवणारी अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडला अनेक धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर संजयलीला भंसाळी हा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यामुळे अर्थातच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट लवकरच म्हणजे येत्या 30 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

1 / 5
चेहरे : चेहेरे या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असलेले बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि अभिनेता इम्रान हाश्मी एकत्र झळकणार आहेत. याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोघं पहिल्यांदा एका चित्रपटात झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपट मस्ट वॉच असणार आहे. रुमी जाफरी यांचं डायरेक्शन असलेला हा चित्रपट येत्या 30 एप्रिलला तुमच्या भेटीला येणार आहे..

2 / 5
सुर्यपूत्र महावीर कर्ण : महाभारतातील कर्णाच्या अनेक कहान्या तुम्ही ऐकल्या असतील. याच विषयावर ‘सुर्यपूत्र कर्ण’ हा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नडा आणि मल्याळम या भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वासु भगनानी आणि दिपशिखा देशमुखनं केली आहे.

3 / 5
भूत पोलीस : मोठी स्टार कास्ट असलेला ‘भूत पोलीस’ हा चित्रपट 10 सप्टेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान, अर्जून कपूर, जॅकलीन आणि यामी गौतम झळकणार आहेत.

4 / 5
दोबारा : आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री तापसी पन्नू गेले अनेक दिवस अक्शन मोडमध्ये आहे. अनुराग कश्यप यांच्यासोबत तापसी ‘दोबारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू झालं असून लवकरच हा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.