ईशा देओल हिचा नवरात्रीसाठी स्पेशल लूक, लाल रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिसते सुंदर

नवरात्रीचे नऊ दिवस महिला मोठ्या उत्साहात तयार होतात. अभिनेत्री देखील नवरात्री मोठ्या आनंदाने साजरी करतात. अभिनेत्री ईशा देओल हिने नवरात्रीच्या पिहिल्या दिवशी खास लूक केला होता. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Oct 04, 2024 | 3:55 PM
1 / 5
अभिनेत्री ईशा देओल हिने सध्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री ईशा देओल हिने सध्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

2 / 5

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. पारंपरिक लूकमध्ये ईशाचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

3 / 5

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा देओल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री मुलींसोबत आता आयुष्य जगत आहे.

4 / 5

उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ईशान नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.अभिनेत्री कायम तिच्या दिलखेच अदांमुळे चर्चेत असते.

5 / 5

ईशा देओल कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्री कायम नवीन लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us