
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीने सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. पहिल्याच दिवशी तिला NCB ने अनेक खडतर प्रश्न विचारले होते.

अनन्या पांडे यांच्या घरावरही NCB च्या टीमने छापा टाकला होता.

आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर झाल्यावर अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले होते.

अनन्याचा लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

अनन्या काल सारख्या पांढऱ्या सूट मध्ये दिसली आहे.

अनन्याच्या अडचणी वाढू शकतात. असे सांगितले जात आहे की अनेक स्टार किड्सनाही चौकशीसाठी बोलावले जाईल.