
अभिनेत्री गौहर खानने 23 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. गौहर खान 38 वर्षांची झाली आहे.

गौहर आता वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी पती जैद दरबारसोबत विमानतळावर दिसली.

यावेळी गौहर केशरी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली.

गौहर आणि जैदचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

अभिनेत्रीने काही काळापूर्वी जैद दरबारशी लग्न केले आहे.