अदिती राव हैदरी हिच्या सौंदर्यावर चाहते फिदा, पारंपरिक लूकमध्ये दिसते सुंदर

अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या 'हीरामंडी' सीरिज आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत... अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेल्या असतात

| Updated on: May 17, 2024 | 2:44 PM
1 / 5
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची भूमिका आवडली. शिवाय अदितीच्या लूकने देखील चाहत्यांना घायाळ केलं आहे.

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची भूमिका आवडली. शिवाय अदितीच्या लूकने देखील चाहत्यांना घायाळ केलं आहे.

2 / 5

आता देखील अदिती हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अदिती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असते.

3 / 5

अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री अनेक सिनेमामध्ये काम केलं.

4 / 5

अदिती तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली. पण अभिनेत्री सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करू शकली नाही. तिचे सिनेमे फ्लॉप ठरले.

5 / 5

अदिती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us