हृतिक रोशनच्या बहिणीच्या हटके अदा, तिच्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री फेल
अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'इक्श विश्क रिबाउंड' सिनेमातून पश्मिना रोशन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता पश्मिना रोशन नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5

अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
2 / 5

पश्मिना रोशन कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. पश्मिरा हिच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फिक्या आहेत.
3 / 5

पश्मिना सोशल मीडियावर कायम सक्रिय अशते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पश्मिना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
4 / 5

'इक्श विश्क रिबाउंड' सिनेमातून पश्मिना रोशन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हा सिनेमा ‘इश्क विश्क’ या सिनेमाचा सीक्वेल आहे.
5 / 5

पश्मिरा भाऊ हृतिक याच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्याच्या वाढदिवशी देखील पश्मिरा हिने हृतिकसोबत फोटो पोस्ट केले होते.
Follow Us