आई-वडिलांना वाटलं माझ्याभोवती वेश्यावृत्तीसाठी….हुमा कुरेशीने सांगितला तो अजब प्रसंग!
हुमा कुरेशी ही बॉलिवुडमधील एक नावाजलेली आणि प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीचा एक अजब असा अनुभव सांगितला आहे. तिच्या आईवडिलांना तिच्यावर विश्वासच बसत नव्हता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
