
जॅकलिनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून 3 फोटो शेअर केले आहेत ज्यात ती लाल साडी नेसलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे.

जॅकलिनचा हा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जॅकलीन फुल स्लीव्ह ब्लाउजसह केसांमध्ये लाल फुलं घातलेली दिसत आहे.

नेहमी बोल्ड स्टाईलमध्ये दिसणार्या जॅकलिनचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

हे फोटो शेअर करत जॅकलिनने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.