Kajol | मॉर्डन लूकमध्ये काजोल दिसते प्रचंड ग्लॅमरस; फोटो व्हायरल
अभिनेत्री काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आजही काजोल हिच्या सिनेमांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. पण आता काजोल हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5

अभिनेत्री काजोल (Kajol) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं.
2 / 5
आजही अभिनेत्रीच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात.
3 / 5
सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
4 / 5
वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त काजोलच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
5 / 5
सोशल मीडियावर देखील काजोलची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फॅनपेज देखील आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
‘अफगान जलेबी’वर तरुणीचा जबरदस्त डान्स, ती स्टेप पाहून सर्वच थक्क
'फिरी फिरी नाच पोरी' गाण्यावर तुफान रील्स, का होतोय इतका ट्रेंड?
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
पांढरे केस होतील डार्क ब्राऊन! फक्त 3 गोष्टींपासून बनवा नॅचरल हेअर कलर
एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याने सुनील तटकरेंकडे फिरवली पाठ
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा