नव्या फोटोशूटमध्ये करीना कपूर दिसते क्लासी, चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

अभिनेत्री करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी खासगी तर, कधी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी करीना आता नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: May 31, 2024 | 4:44 PM
1 / 5
अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'क्रू' सिनेमामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'क्रू' सिनेमामुळे चर्चेत आहे.

2 / 5

सध्या करीना हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

नव्या फोटोशूटमध्ये करीना आणखी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

4 / 5

करीना स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगा न चूकता करते. अभिनेत्री स्वतःच्या वर्कआऊटचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5

सोशल मीडियावर देखील करीना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री वयाच्या 43 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us