Katrina Kaif and Vicky Kaushal wedding | विकी-कतरिनाच नाही तर, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची ‘वेडिंग डेस्टिनेशन’ म्हणून राजस्थानला पसंती!

| Updated on: Dec 08, 2021 | 1:10 PM

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी डेस्टिनेशन वेडिंग केले आहे. पण लग्नासाठी ‘राजस्थान’ या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विकी आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटींनी राजस्थानला आपले ‘वेडिंग डेस्टिनेशन’ म्हणून निवडले आहे.

1 / 5

2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने 22 फेब्रुवारी 2004 रोजी उदयपूरच्या शिव निवास पॅलेसमध्ये अनिल थडानीसोबत सात फेरे घेतले होते. हे ठिकाण जग मंदिराजवळ आहे.

3 / 5
अभिनेता नील नितीन मुकेशने 9 फेब्रुवारी 2017 रोजी उदयपूर येथील ‘रॅडिसन ब्लू पॅलेस रिसॉर्ट अँड स्पा’ येथे रुक्मिणी सहायसोबत लग्न केले. हे रिसॉर्ट फतेह सागर तलावाच्या काठावर आहे. ‘सहेलियों की बारी गार्डन’पासून या लग्नाचे ठिकाण 4 किमी अंतरावर होते. या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

4 / 5
अभिनेत्री श्रिया सरनने 2018मध्ये उदयपूरच्या देवगड पॅलेसमध्ये तिचा रशियन बॉयफ्रेंड आंद्रेई कोशेसोबत लग्न केले. देवगड या राजवाड्याला शाही इतिहास आहे, त्यात एकूण 55 खोल्या आहेत.

5 / 5
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 मध्ये जोधपूरच्या ‘उम्मेद भवन पॅलेस’मध्ये सात फेरे घेतले होते. या लग्नाला सुमारे 1500 पाहुणे उपस्थित होते. हे पंचतारांकित हॉटेल ‘चित्तर हिल’च्या सर्वात उंच ठिकाणी आहे.