PHOTO | कतरिना कैफच्या घरी लगीनघाई सुरु? खरेदी करताना आई आणि बहिण झाली स्पॉट

कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. या वर्षी डिसेंबरमध्ये दोघेही लग्न करू शकतात असे बोलले जात असून दोघांनीही लग्नाची तयारी सुरू केली आहे.

1/5
कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. दोघे डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात, अशा बातम्या येत आहेत. लग्नाच्या बातम्यांदरम्यान कतरिनाची आई आणि बहिण शॉपिंग करताना दिसली.

2/5
बुधवारी कतरिनाची आई आणि बहिण पारंपारिक पोशाखांमध्ये शूटिंग करताना दिसल्या. यादरम्यान दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. दोघेही लग्नाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

3/5
लग्नाच्या बातमीवर कतरिना कैफची प्रतिक्रिया दिली आहे.

4/5
गेल्या 15 वर्षांपासून लग्नाचा प्रश्न विचारला जात असल्याचे कतरिनाने सांगितले. मात्र अद्याप विकीची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

5/5
विकी आणि कतरिनाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर कतरिना लवकरच 'सूर्यवंशी'मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर विकी सॅम बहादूर या चित्रपटात दिसणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI