
अभिनेत्री किआरा अडवणी (kiara advani) हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

किआरा कायम सोशल मीडियावर नव्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री खास लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

स्काय ब्लू रंगाच्या ऑफ - शोल्डर ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

किआरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

किआरा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत अभिनेत्रीची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते.