Lata Mangeshkar Funeral Pics : अंत्ययात्रेत जनसागर उसळला! अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर

| Updated on: Feb 06, 2022 | 5:53 PM

आपल्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्यानं लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेत पाहायला मिळालं. 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 8 जानेवारी 2022पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

1 / 8
लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा मुंबईत निघाली तेव्हा त्यांचे शेकडो चाहते त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.

2 / 8
आपल्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्यानं लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेत पाहायला मिळालं. 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 8 जानेवारी 2022पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

आपल्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्यानं लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेत पाहायला मिळालं. 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 8 जानेवारी 2022पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

3 / 8
भारताची गानकोकिळा म्हणून लता मंगेशकर यांना ओळखलं जातं. लता मंगेशकर यांच्या सुरीच्या आवाजाची आणि त्यांनी संगीत क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं. 2001 साली त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

4 / 8
सोशल मीडियात त्यांच्या निधनाची सुरुवातील अफवा पसरली होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी न्युमोनियामुळे आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं.

5 / 8
अनेक दिग्गजांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या पार्थिवाला तिरंगा लपेटण्यात आला होता.

6 / 8
अभिनेत्री श्रद्धा कपूर लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेसाठी उपस्थित होती. सोबत अनेक दिग्गजांनीही लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली होती.

7 / 8
तीन राष्ट्रीय पुरस्कार, चार  फिल्मफेअर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकर यांनी एक काळ गाजवला आहे. अखेर लता मंगेशकर नावाच्या युगाचा अंत झाला आहे.

8 / 8
महाराष्ट्राचे दिग्गज राजकीय नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले होते.