
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका प्रचंड ग्लॅमरस दिसते.

मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर मलायका हिचे फोटो तुफान व्हायरल देखील होत असतात.

आता देखील मलायकाने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री फार ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र मलायकाच्या फोटोंची चर्चा आहे.

मलायका अनेक रिऍलिटी शोच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या भेटीस येत असते. शिवाय मलायकाच्या फॅशनची चर्चा देखील कायम रंगलेली असते.

. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस दिवसागणिक वाढत आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.