
बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका तिच्या फिटनेसकडे खास लक्ष देते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही तिच्या शोमुळे चर्चेत आहे.

मलायका अरोरा तिच्या चॅट शोमध्ये मोठे खुलासे करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा हिच्या शोमध्ये रणबीर कपूर आणि करीना कपूर पोहचले होते. यावेळी त्यांनी करण जोहरवर गंभीर आरोप केले.

नुकताच मलायका अरोरा ही स्पाॅट झालीये. मलायका अरोरा हिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना मलायका अरोरा हिचा लूक प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

योगा क्लासवरून बाहेर येताना मलायका अरोरा ही स्पाॅट झालीये. पांढऱ्या रंगाच्या स्पोर्टस ब्रामध्ये मलायका अरोरा हिचा लूक जबरदस्त दिसतोय. आता हे फोटो व्हायरल होत आहेत.

एका चाहत्याने मलायका अरोरा हिच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले की, मॅडम तुम्ही तुमच्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देता. चाहत्यांना मलायका अरोरा हिचा हा लूक आवडला आहे.