
अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते. तिच्या कामामुळे, तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे प्राजक्ता चर्चेच्या केंद्रस्थानी असते.

प्राजक्ताने अभिनयासोबतच वेगवेगळ्या व्यावसायांमध्ये स्वत: ला एक्सप्लोअर करतेय. प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडनंतर प्राजक्ताने स्वत:चं फार्म हाऊस खरेदी केलं आहे.

लोणावळ्या जवळच्या कर्जतमध्ये प्राजक्ताचं फार्महाऊस आहे. प्राजक्तकुंज असं प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं नाव आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे फार्महाऊस...

प्राजक्ताचं हे फार्म हाऊस हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आहे. तसंच तिच्या या फार्महाऊसचं इंयेरियर देखील खूप लग्झेरिअस फिल देतं.

जर तुम्हाला या फार्महाऊसमध्ये राहायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन इन्जॉय करू शकता... प्राजक्तकुंजमधून दिसणारं निसर्गाचं मोहक रूप...