
अभिनेत्री उर्मिला कोठारे फिरायला गेली आहे. तिथले फोटो उर्मिलाने शेअर केले आहेत.

उर्मिला तिची लाडकी लेक जिजा हिलाही आपल्यासोबत ट्रीपला घेऊन गेली आहे.

यावेळी उर्मिलाने रंगीबेरंगी आऊटफिट परिधान केलं आहे. तर जिजाने पांढऱ्या रंगाची फ्रॉक घातली आहे.

"मेरी दुनिया तु ही रे", असं कॅप्शन देत उर्मिलाने फोटो इन्साग्रामवर शेअर केले आहेत.

जिजा आणि उर्मिला दोघीही ही ट्रीप इन्जॉय करताना दिसत आहेत. कधी-कधी काही छोट्या घटना तुमच्या मनात घर करून जातात, असं उर्मिलाने फोटो शेअर केलेत.