PHOTO | तीजसाठी मोनालिसाने केली वधूसारखी वेशभूषा, तुम्ही फोटोवरुन नजर हटवू शकणार नाही

| Updated on: Sep 10, 2021 | 8:00 AM

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. अभिनेत्री दररोज तिचे फोटो शेअर करून प्रत्येकाला वेड लावते.

1 / 6
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा दररोज आपल्या अदांनी सर्वांवर भुरळ पाडत असते.

2 / 6
मोनालिसा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत राहते.

3 / 6
आज तीजच्या सणानिमित्त मोनालिसाने इन्स्टाग्रामवर वधूसारखे कपडे घालून तिचे फोटो शेअर केले आहेत.

4 / 6
वधूच्या लूकने अभिनेत्रीच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

5 / 6
मोनालिसा लाल साडीमध्ये खूप सुंदर दिसते.

मोनालिसा लाल साडीमध्ये खूप सुंदर दिसते.

6 / 6
मोनाच्या या फोटोंवर चाहते पसंती दर्शवत आहेत आणि कमेंटही करत आहेत.