AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारू, डिस्को, डान्स अन्… कल्याणध्ये प्रोफाईल पार्टीवर छापा, तब्बल 65 तरुण-तरुणी ताब्यात!

पोलिसांनी छापेमारी करताच काही जण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. हाय-प्रोफाईल कुटुंबातील तरुण-तरुणींचा या पार्टीमध्ये सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

| Updated on: Sep 13, 2026 | 9:31 PM
Share
के.डी. रेसिडेन्सी हॉटेलवरील पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीत परवानगीविना ‘हाय-प्रोफाईल’ पार्टी सुरू होती असे समोर आले आहे. या प्रकरणी एकूण सात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

के.डी. रेसिडेन्सी हॉटेलवरील पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीत परवानगीविना ‘हाय-प्रोफाईल’ पार्टी सुरू होती असे समोर आले आहे. या प्रकरणी एकूण सात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील नामांकित के.डी. रेसिडेन्सी हॉटेलमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरू होती. याच पार्टीवर पोलिसांनी धडक कारवाई केलीय. पार्टीदरम्यान सुमारे 65 तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहेत.

2 / 5
पोलिसांनी छापेमारी करताच काही जण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. हाय-प्रोफाईल कुटुंबातील तरुण-तरुणींचा या पार्टीमध्ये सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी छापेमारी करताच काही जण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. हाय-प्रोफाईल कुटुंबातील तरुण-तरुणींचा या पार्टीमध्ये सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

3 / 5
पोलिसांना या छापेमारीत कोणतेही अमली पदार्थ आढळलेले नाहीत. दारू पार्टी व मोठा इव्हेंट आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानग्या नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांना या छापेमारीत कोणतेही अमली पदार्थ आढळलेले नाहीत. दारू पार्टी व मोठा इव्हेंट आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानग्या नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

4 / 5
विशेष म्हणजे, हे हॉटेल काही माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान बेकायदा पार्टीप्रकरणी 7 आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रग्स पुरवठ्याच्या अँगलनेही तपास केला जातोय.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच