
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री बॉल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मौनी फक्त तिच्या सिनेमांमुळे, सौंदर्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री पतीसोबत देखील फोटो पोस्ट करत असते.