नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचं साडीत फुललं सौंदर्य, अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिला आता कोणत्या ओळखीची गरज राहिलेली नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तृप्ती हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील तृप्ती कायम सक्रिय असते.

| Updated on: Nov 25, 2024 | 2:06 PM
1 / 5
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे.

‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे.

2 / 5

साडीत तृप्ती हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तृप्ती कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5

साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. तृप्ती कायम फोटोंमुळे चर्चेत असते.

4 / 5

‘ॲनिमल’ सिनेमामुळे तृप्ती हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले.

5 / 5

सोशल मीडियावर तृप्ती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us