
मसाबा गुप्ता हिच्या बेबी शॉव्हरच्या फोटोचे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र मसाबा हिच्या बेबी शॉव्हरचे फोटो व्हायरल होत आहेत.

बेबी शॉव्हरसाठी लाईट ब्राउन रंगाचा गाऊन घातला आहे. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी बेबी शॉव्हरसाठी हजेरी लावली होती.

आलिया भट्ट हिची आई सोनी राजदान यांनी देखील मसाबाच्या बेबी शॉव्हरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मसाबा कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्याच वर्ष मसाबा हिने दुसरं लग्न केलं.

मसाबा गुप्ता हिच्या पतीचं नाव सत्यजीत मिश्रा आहे. दोघांनी 2023 मध्ये कुटुंबियांच्या मदतीने लग्न केलं. मसाबा आणि सत्यजीत यांचं दुसरं लग्न आहे.